अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर
Eknath Shinde Big Statement on Nashik and Thane Lok Sabha Candidacy
Continue ReadingEknath Shinde Big Statement on Nashik and Thane Lok Sabha Candidacy
Continue Readingबीड, दि. 8 : केज तालुक्यातील उमरी शिवारात कला केंद्राच्या नावाखाली अल्प वयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी काल केज पोलिसात गुन्हा नोंद झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रक शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे. सुषमा अंधारे यांनी […]
Continue Readingकेज ठाणे हद्दीत आयपीएस पंकज कुमावत यांची कारवाई बीड, दि.7 : केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणार्या एका कलाकेंद्रावर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा मारला. येथून अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांनी कलाकेंद्र चालकांसह काही ग्राहकांना देखील अटक केली आहे. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना या कलाकेंद्रात वापरलेले व न […]
Continue Readingमुंबई, दि.5 : मला लोकांच्या समोर व्हिलन का केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या सगळ्या गोष्टी होत आहेत पण शरद पवार SHARAD PAWAR हे माझं दैवत आहेत. पण तुम्हीच मला सांगा एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर 58 व्या वर्षी रिटायर्ड होतो. आयएएस, आयपीएस असेल तर 60 व्या वर्षी रिटायर्ड होतात. […]
Continue Readingमुंबई, दि.5 : राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार AJIT PAWAR यांनी केला. 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठींबा कसा दिला? 2017 ला सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् तो पुन्हा का माघारी घेतला? 2019 मध्ये ज्या काही राजकीय उलथा पालथी झाल्या […]
Continue Readingबीड, दि.31 : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushama andhare या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापुर्वी त्यांच्या बीड येथील सभेपुर्वी तत्कालीन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव appasaheb jadhav यांनी त्यांच्या कानसुलात लगावल्याचा दावा केला होता. तर त्याहीपुर्वी छत्रपती संभाजीनगरचे आ.संजय सिरसाठ sanjay sirsath यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी […]
Continue Readingशिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप प्रतिनिधी । बीडदि.19 : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमधील अधिकारी, कर्मचारी अन् व्यापार्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. या पैशाच्या देवाण-घेवाणीतून जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमाताई अंधारे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अप्पासाहेब जाधव यांनी अंधारेताईंना दोन कानसुलात लगावल्या. […]
Continue Readingजिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी मात्र मारहाणीचा आरोप फेटाळलाप्रतिनिधी । बीडदि.18 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि.18 : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त होणार्या सभा स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गटातील अंतर्गत धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली […]
Continue Readingबंगळुरू, दि.18 : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता काँग्रेसनं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या SIDDHRAMAYYA आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार DK SHIVKUMAR यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, […]
Continue Reading