crop-insurance

शेतकर्‍यांच्या ट्रेंड नंतर आणखी 31 महसूल मंडळात अग्रीम देण्याचा निर्णय

बीड दि.14 : दि.14 : किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर चालवलेल्या ट्रेंडनंतर जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांचे डोळे खाडकन् उघडले आहेत. या ट्रेंडनंतर आधी 10 आणि नंतर 21 महसूल मंडळात जिल्हाधिकार्‍यांनी विमा देण्याची अधिसुचना काढलेली आहे. मात्र मग्रूर कंपनी हा विमा देईल का प्रश्नच आहे. यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांनी 16 महसूल मंडळांना विमा देण्याचा निर्णय घेतला होता. […]

Continue Reading
prakash solanke press

पीक विमा प्रश्नी 16 सप्टेंबरला सर्वपक्षीय धरणे देण्याचा निर्णय

आ. प्रकाश सोळंके यांची माहिती बीड, दि.14 : पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास नकार देण्यात येत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे कंपनी आणि सरकारवर दबाव तयार करण्यासाठी आज आ.प्रकाश सोळंके यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान धरणे […]

Continue Reading
aurangabad-high-court

उच्च न्यायालयात हजर रहा अन्यथा… कोर्ट वॉरंट काढू पीक विमा कंपनीस खंडपीठाची तंबी

राजेश राजगुरु/ गेवराईपीकविमा संदर्भात सुनावनीस विमा कंपनीचे प्रतिनिधी वारंवार गैरहजर राहत असल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कंपनीला हजर राहा अन्यथा कोर्ट वॉरंट काढू, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीला आता पुढील तारखेस कोर्टात हजर रहावे लागणार आहे. जून 2020 ते ऑक्टोबर2020 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. […]

Continue Reading