MUSHAKRAJ

मुषकराज 2022 भाग 5 तगड्या कुस्तीचं ऐलान…

(महत्वाचे तीन दिवस परळीवर काथ्याकुट करण्यात गेल्यानंतर ‘आता परळीचं नाव देखील काढायचं नाही, आपुन अंबाजोगाईवरच बोलू’ असा निश्चय बाप्पांनी मुषकाजवळ बोलून दाखवला. ठरल्याप्रमाणे मुषकाने परळीचा सगळा कच्चा चिठ्ठा पॅक करून लाल धुडक्यात गुंडाळून ठेवला. आता दोघेही बाहेर थांबलेल्या अंबानगरीच्या लोकांना भेटण्यासाठी तयार झाले.) मुषक : देवो के देवऽऽ राजाधिराजऽऽऽ पार्वतीनंदन, श्रीमान श्री श्री श्री गणपती […]

Continue Reading
mushakraj bhag 4

सर्कस मुषकराज 2022 भाग 4

परळीतील ‘झाडाझडती’ नंतर बाप्पांनी अंबाजोगाईकडे प्रस्थान ठेवले. राजुरीच्या कारखान्यापासून सुरू झालेला प्रवास आता परळीमार्गे अंबाजोगाई असा सुरू होता. तीन दिवस उशीरापर्यंत जागरण झाल्याने मुषकाला डुलक्या येत होत्या. त्यामुळे अंबाजोगाईत रेस्ट घ्यायची अन् उशीरानं दरबार भरवायचा अशी बाप्पांनी मुषकाला सुचना केली. तीन दिवसाच्या कामकाजानं मुषक दमून लागलीच झोपी गेला. इकडे बाप्पा झोपी जाणार तेव्हढ्यात आवाज आला… […]

Continue Reading
mushakraj-bhag-3

मुषकराज 2022 भाग 3 वाजले की बारा…

मुषकराज 2022 भाग 3 परळीतील सगळा धार्मिक (?) उत्सव बघून बाप्पांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली होती. ते रागाने लालबुंद झाले होते. त्यांनी मुषकाला निघण्याचा इशारा केला. पण मुषकानंच सांगितलं ‘थोड्यासाठी कशाला राग काढता. धा वाजायला अवघे पाच मिन्टं कमी हैती. एकदा का धा वाजले की आटुमेटीक प्रोग्रॅम बंद व्हणारं’ मुषकाचं बोलणं ऐकून बाप्पांनी थोंडं शांततेत […]

Continue Reading
mushakraj

‘नाच’ प्रतिष्ठान

मुषकराज 2022 भाग 2 (राजुरीच्या भावकीतील वादाचा ट्रेलर पाहिल्यानंतर बाप्पानं दोघांनाही शांत करीत चांगलंच खडसावलं. तसे दोघेही शांत झाले. बाप्पानं उपस्थित असलेल्या एक एकाचे निवेदन घेत कारखानास्थळावरून नगर रोडने बीडकडे मार्गस्थ झाले.) मुषक : अगं आई ऽऽ आई ऽऽ आईऽऽऽ बाप्पा  :  आरं… काय झालं? मुषक  :  काय नाय बाप्पा, तुमी तेव्हढं गच धरून बसा… […]

Continue Reading