beed jilha parishad

शिक्षक बदली : खुल्या प्रवर्गाला अनेक वर्षानंतर मिळाला न्याय

रोष्टर घोटाळ्यामुळे बीड जिल्हा मात्र अद्यापही वंचितच प्रतिनिधी । बीडदि.12 : सन 2017 पासून शिक्षक आंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जातात. आंतरजिल्हा बदल्यांचे आज पर्यंत तीन टप्पे झालेले आहेत. या तीन टप्प्यांमध्ये खुल्या प्रवर्गाचा वाट्याला अत्यंत नगण्य बदल्या आलेल्या होत्या. तिसर्‍या टप्प्यात खुल्या प्रवर्ग पूर्णतः वगळण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात खुल्या प्रवर्गाचा समावेश केल्याने […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातिमध्ये कोरोनाच्या मृत्यूचा वेग वाढला; 14 तासात सात जणांचा मृत्यू

सहा कोरोना बाधीतांसह ड्युटीवरील कर्मचार्‍याचाही अचानक मृत्यू अंबाजोगाईत 4, परळीत 1 आणि केजमधील 1 रुग्णाचा समावेश अंबाजोगाई, दि.12 : वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने जिल्हाभरातील नागरिकांत दहशत पसरलेली असतानाच मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अत्यावस्थेत उपचार घेणारे सहा रुग्ण दगावले. मृत्यू पावलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व […]

Continue Reading

बीड : कोरोनाचे द्विशतक…

बीड : बीड जिल्ह्यात आज कोरोनाने द्विशतक ठोकले आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 203 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनाने रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अहवाल जाहीर केला.आज एकूण 3357 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात बीड शहरातील व्यापार्‍यांच्या केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 86 जण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. तर रात्री उशीरा स्वारातिच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या […]

Continue Reading
corona

124 रुग्णाचा सविस्तर तपशील प्रशासनाकडून जाहीर

124 रुग्णाचा सविस्तर तपशील प्रशासनाकडून जाहीबीड: बीड जिल्ह्यात काल सर्वाधिक 124 रुग्ण आढळून आले होते. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या पत्त्याबाबत खात्री करणे सुरू होते. आज सकाळी प्रशासनाकडून ही यादी जाहीर करण्यात आली. यादी खाली पहा

Continue Reading
ANTIGEN TEST

बीड जिल्हा : आजचा कोरोना शंभरीपार

गेवराईच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28, तर अंबाजोगाईच्या लॅबमधून 80 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा बुधवारी 108 वर पोहोचला. गेवराईत केलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. […]

Continue Reading

बीड जिल्हा : कोरोना हजारच्या पार

बीड, दि.4 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालले आहेत. मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 1037 झाली आहे. आतापर्यत 38 जण मयत असून 493 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये एकाचा स्वॅब अनिर्णित आहे. तर 392 जण निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा आहे. आज […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : पुन्हा 38 पॉझिटिव्ह

बीड, दि.2 : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 38 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 906 झालेली आहे. आजच्या तारखेत एकूण 121 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात उपचारानंतर बरे झालेले 470 असून आजच 42 जणांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज पॉझिटिव्ह आलेली रुग्णसंख्या गृहीत धरून उपचाराखालील संख्या 404 आहे. आतापर्यत […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : तब्बल 83 पॉझिटिव्ह

बीड, दि.2 : बीड जिल्हा आज चांगलाच हादरला आहे. आज तब्बल 83 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 6 स्वॅब अनिर्णित असून 6 स्वॅब नाकारण्यात आले आहेत. तर 453 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 868 झाली आहे.त्यात 428 जण बरे झालेले आहेत. आतापर्यत 28 जण जिल्ह्यात तर 4 जणांचा बाहेर जिल्ह्यात मृत्यू झाला […]

Continue Reading