arrested criminal corona positive

गोव्याची दारु अंबाजोगाईत पोहचली!

विदेशी दारुसह गुटखा जप्त; डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाची कारवाई  अंबाजोगाई  दि.17 :  लॉकडाऊन उघडून महिना लोटला नाही तर गोव्याची दारु अंबाजोगाईत विक्रीस दाखलही झाली. शनिवारी (दि.17) रात्री डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाने गोव्याची दारु, गुटखा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading
SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातीमधील प्रतिनियुक्तीवर गेलेले डॉक्टर कधी परत येणार?

जनतेचा सवाल : जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी खाजा पठाण । अंबाजोगाई दि.25 : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील दिड महिन्यापुर्वी प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. तत्कालिन परिस्थिती तो निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र डॉक्टरांअभावी कोरोना रुग्णांचे हाल होत असून बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांना तत्काळ […]

Continue Reading
POLICE FITING

कंटेनमेंट झोन काढा म्हणत होमगार्डला धक्काबुक्की; आरोपी निघाला पॉझिटिव्ह

अंबाजोगाई, दि.17 : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यासाठी बॅरिकेटस लावून प्रवेश निषिध्द करण्यात आला. शिवाय एक पोलीस कर्मचारी, शिक्षक व इतरांच्या त्या ठिकाणी ड्यूट्या देखील लावण्यात आल्या. मात्र अशाच ड्यूटीवरील एका होमगार्डला कंटेन्मेंट झोनमधील पिता-पुत्रांनी मारहाण केल्याचा प्रकार 15 ऑगस्टला घडला. […]

Continue Reading

पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली.

Continue Reading