अंबाजोगाईत पुन्हा एक खून!
अंबाजोगाई : शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आठ दिवसातील खुनाच्या दुसऱ्या घटनेने शहर हादरले आहे. नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार […]
Continue Reading