eknath shinde, amit shaha, devendra fadnavis,

एकनाथ शिंदे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यात अहमदाबादमध्ये सायंकाळी बैठक, शरद पवारांनीही घेतली पत्रकार परिषद… म्हणाले….

बीड, दि.21: बंडानंतर मंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता होती. मात्र ही पत्रकार परिषद कधी होणार याबाबत काहीच स्पषटता नाही. मात्र आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे की दिल्लीला गेलेले देवेंद्र फडणवीस आता गुजरातच्या अहमदाबादला जात आहेत. त्यांच्यासोबत अमित शहा देखील असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी […]

Continue Reading
bhagatsinh koshyari and amit shaha

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अमित शहांच्या भेटीला

मुंबई ः राज्यातील 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवरून काल मुंबई हायकोर्टाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर आज कोश्यारी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला नवी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात 12 सदस्यांच्या नियुक्त्या होतील का? की अन्य काही राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.12 आमदारांच्या जागा […]

Continue Reading
pankaja munde and narendra modi

माझा नेता मोदी, शहा आणि नड्डा -पंकजाताई मुंडे

बीड, दि. 13 : नाराज कार्यकर्त्यांसमोर आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी वरळी येथे आपली भुमिका जाहीर केली. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आहेत, असे पंकजा मुंडेंनी आज स्पष्ट केले. त्यामुळे आता येणार्‍या काळात पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंडे गटात कटशाहचे राजकारण पहायला मिळणार आहे. […]

Continue Reading
pankaja munde, amit shaha

चुकतंय कोण? भाजप की पंकजाताई?

मुद्देसूद… बालाजी मारगुडे । बीडदि. 9 : परवा झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातून भाजपाकडून दिवंगत भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे(gopinathrao munde) यांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे (pritam munde)यांना डावलून त्यांच्या जागी खा.डॉ.भागवत कराड (Bhgwat karad) आणि डॉ.भारती पवार (bharati pawar) यांना मंत्रिपदाची संधी दिली. त्यानंतर पंकजाताई यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून आणि खासदार डॉ.प्रितमताई यांनी आपल्या सोबतच्या सहकारी […]

Continue Reading
bharati pawar

नारायण राणे, भागवत कराड, डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून कपिल पाटील, डॉ.भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांना ओबीसी […]

Continue Reading
ajit pawar and denendra fadnvis

रात्रीतून सरकार स्थापण्याचा निर्णय चुकलाच : देवेंद्र फडणवीस

‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट! दोन वेळा भाजप-राष्ट्रवादीच्या बैठका झाल्याचा फडणवीसांचा दावा ‘त्या’ साडेतीन दिवसाच्या सरकारबाबत फडणवीसांनी केले गौप्यस्फोट!  बीड : भाजपा-शिवसेना सत्तास्थापनेत नेमक्या काय अडचणी आल्या याबाबतचा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘शिवसेना आमच्यासोबत येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून आम्हाला थेट ऑफर आली होती. खुद्द पक्ष प्रमुखांकरवीच ही […]

Continue Reading