खा.बजरंग सोनवणे यांना खंडपीठाची नोटीस
खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची याचिकेत मागणी छत्रपती संभाजीनगर : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे […]
Continue Reading