लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

माजलगाव दि.6 : सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समिती समोर सोमवारी (दि.6) दुपारी रंगेहात पकडले. रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30, विस्तार अधिकारी, ( ग्रामपंचायत विभाग), पंचायत […]

Continue Reading
acb office beed

बापरे! थकलेला पगार, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी 12 लाखांची मागणी!

दिड लाखांची लाच घेतांना संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यातबीड दि.2 : सेवानिवृत्त झाल्यानंतरही संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे, थकलेला पगार, केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्याकडे 12 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर वाहन निरिक्षकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

बीड एसीबीची कारवाईबीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

आष्टी दि.6 : सातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठ्यास बीड एसीबीने बुधवारी (दि.6) रंगेहाथ पकडले. एसीबीचा पदभार घेतल्यानंतर उपअधीक्षक भारत राऊत यांच्या नेतृत्वात ही पहिलीच कारवाई झाली असून राऊत यांनी कारवाईचे खाते उघडले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील सजाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (वय 49) हा सातबारावर […]

Continue Reading

बीड एसीबीला भारत राऊत यांची नियुक्ती

बीड दि.6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भारत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरण उपव्यवस्थापक बेडेकरला एसीबीचा झटका!

दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले बीड दि.6 : चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी तक्रारदारास 11 हजार रुपयांच्या लाचेची राज्य विद्यूत विरतण कंपनीच्या उपव्यवस्थापकाने मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रुपायांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 जुलै उपव्यवस्थापकास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुपाळ मधुकर बेडेकर (वय 51 […]

Continue Reading
acb office beed

डीसीसी बँकेतील प्रशासकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा!

बीड दि.19 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील डीसीसी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी प्रशासक/कॅशिअरवर शनिवारी (दि.19) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर भागवतराव बांगर (सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्त आहेत) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदराच्या संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी […]

Continue Reading
ACB TRAP

दहा हजाराची लाच घेताना पुरवठा विभागातील रविंद्र ठाणगे पकडला

बीड दि.15 : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.15) दुपारी करण्यात आली. बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षक रविंद्र सुभाष ठाणगे यास दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली. ठाणगे यांच्या मागील अनेक दिवसापासून तक्रारी होत […]

Continue Reading