कोविड सेंटरमधून 31 वर्षीय रूग्णाचे पलायन
corona update
Continue Readingcorona update
Continue Readingबीड, दि.26 : बीड जिल्ह्यात आज पुन्हा 51 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता 4204 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील 2, परळी 10, बीड 9, माजलगाव 4, केज 9, आष्टी, धारूर प्रत्येकी 4, गेवराई 7 पाटोदा 2 अशी रुग्णसंख्या आहे. बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 4202 (आजचे धरून)कोरोना मुक्त […]
Continue Readingcorona update
Continue Readingजनतेचा सवाल : जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी खाजा पठाण । अंबाजोगाई दि.25 : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना मागील दिड महिन्यापुर्वी प्रतिनियुक्तीवर मुंबई येथे कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. तत्कालिन परिस्थिती तो निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र डॉक्टरांअभावी कोरोना रुग्णांचे हाल होत असून बाहेर प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉक्टरांना तत्काळ […]
Continue Readingकिल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]
Continue Readingबीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.24) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 1569 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1484 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -15, बीड -20, धारुर -7, गेवराई -4, केज -6, माजलगाव -6, परळी -9, पाटोदा -2, आष्टी 16 असे एकूण 85 अहवाल […]
Continue Readingबीड : बीड जिल्ह्यात आज पुन्हा एकदा 82 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून आलेले रिपोर्ट प्रशासनाने आज जाहीर केले. ते खालील प्रमाणे 22 ऑगस्ट अपडेटएकूण रुग्ण- 3782कोरोना मुक्त 1876एकूण मृत्यू- 85उपचार सुरु- 1821आजचे नवे रुग्ण- 82(नव्या रुग्णांचा आकडा एकूण रुग्णसंख्येत सामाविष्ट नाही.
Continue Readingजिल्हाधिकार्यांचा आदेश
Continue Readingअॅन्टीजेनमध्ये 172 तर स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये 61 रुग्ण निष्पन्न बीड, दि.21 : स्वाराती लॅबकडून जिल्हा प्रशासनाला रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 61 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सायंकाळी आलेल्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात दिवसभरात 233 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12, बीड 26, […]
Continue Readingबीड, दि.21 : जिल्ह्यातील पाच शहरात चार दिवसापासून सुरु असलेल्या व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा तीन शहरात 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 2148 टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी 212, बुधवारी 230, गुरुवारी 248 व्यापारी अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्यांसह आता तीन दिवसातील […]
Continue Reading