corona

बीड जिल्हा : 76 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.25) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 76 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 983 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 905 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -11, बीड -18, आष्टी-7, केज-9, वडवणी-2, माजलगाव -9, धारुर -6, गेवराई, पाटोदा प्रत्येकी 1, परळी 12 असे एकूण 76 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण – 4153
बरे झालेले रुग्ण – 2175
एकूण मृत्यू – 109
उपचार सुरु – 1869
आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे

Tagged