corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]

Continue Reading
bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा : बुधवारी 115 पॉझिटिव्ह, 543 निगेटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.12) तब्बल 115 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 658 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 543 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 9, बीड -40, धारुर -5, केज -14, माजलगाव -21, परळी -15, शिरुर -4, वडवणी-1, गेवराई तालुक्यात 6 असे एकूण 115 अहवाल पॉझिटिव्ह आले […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : 90 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाची आज गती मंदावल्याचे आकड्यावरुन स्पष्ट होत आहे. आज (दि.11) 11 वाजून 53 मिनिटांनी प्राप्त झालेल्या एकूण 614 अहवालांपैकी 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 4 अणिर्नित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 8, परळी-20, केज-10, बीड-28, धारुर-3, माजलगाव-5, शिरुर-4, पाटोदा-1, आष्टी-6 तर गेवराई तालुक्यात 5 असे एकूण 90 […]

Continue Reading
beed city before lockdown

बीड शहरात खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी

बीड, दि.11 : आज रात्री 12 ते 21 ऑगस्टपर्यंत बीड शहरासह अन्य शहरांमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आजचाच वेळ असल्याने त्यांनी बाजारपेठेत तुडूंब गर्दी केली आहे. प्रशासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. शहरातील नगर रोड, सुभाष रोड, जालना रोड, पांगरी रोड, साठे चौक, आबेंडकर चौक, जुना मोंढा, […]

Continue Reading
bail pola and dahi handi

पोळा, दहीहंडीसाठी जिल्हाधिकार्‍यांचे नवे आदेश

बीड, दि.11 : महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकउाऊन कालावधी वाढवला असून या कालावधीमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिकस्थळी सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, धार्मिक परिषदा, संमेलने, जमाव तसेच सार्वजनिक स्थळावर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतीक, राजकिय इत्यादी कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणारी दहीहंडी तसेच पोळा, गणेश उत्सव उया कार्यक्रमांना देखील सार्वजनिक […]

Continue Reading

बीड जिल्हा : दिवसभरात 230 पॉझिटिव्ह

बीड, दि.10 : बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वरचेवर वाढत चालली आहे. रविवारी केलेल्या तपासणीचे अहवाल प्रशासनाने सोमवारी सकाळी जाहीर केले. त्यात 233 जण पॉझिटिव्ह आढळले तर सोमवारी केलेल्या तपासणीचे अहवाल सोमवारी रात्री उशीरा जाहीर केले. त्यात 230 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता प्रचंड वाढली आहे. बीड शहरात मागील तीन दिवसांपासून सुरु […]

Continue Reading
CORONA

बीड शहरात आजही 131 व्यापारी-विक्रेते पॉझिटिव्ह

बीड, दि.10 : बीड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट तपासणीत तिसर्‍या दिवशी 131 व्यापारी व विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी 86, रविवारी 137 आणि आज 131 असे मिळून 354 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.असे आढळले रुग्ण कुठे आढळले रुग्ण?केंद्राचं नाव एकूण— तपासणी — पॉझिटिव्हबलभीम महाविद्यालय — 405 — 33मॉ वैष्णवी पॅलेस– 492 […]

Continue Reading

बीड जिल्हा : 233 जण पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात काल बीड शहरात केलेल्या अँटिजेंन टेस्ट आणि स्वाराति प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले स्वब मिळून 233 जण positive आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1818 झाली आहे. काल दिवसभरात 3855 अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 3622 निगेटिव्ह आले. रुग्णाचा तपशील खालील प्रमाणे

Continue Reading