CORONA

बीड शहरात आजही 131 व्यापारी-विक्रेते पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड, दि.10 : बीड शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट तपासणीत तिसर्‍या दिवशी 131 व्यापारी व विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारी 86, रविवारी 137 आणि आज 131 असे मिळून 354 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
असे आढळले रुग्ण

कुठे आढळले रुग्ण?
केंद्राचं नाव एकूण— तपासणी — पॉझिटिव्ह
बलभीम महाविद्यालय — 405 — 33
मॉ वैष्णवी पॅलेस– 492 — 33
जि.प. शाळा अशोकनगर — 488 —- 18
राजस्थानी विद्यालय– 443 — 18
चंपावती स्कूल बुथ 1 — 387 —- 14
चंपावती बुथ क्र 2 — 450 —- 15
एकूण — 2665 —- 131

Tagged