bhaje- jilebi

भजे-जिलेबी तळा; पण तिथेच विकू नका तर घरपोहोच द्या

बीड- महाराष्ट्र शासनाने काल काढलेले आदेशात फक्त लॉकडाऊन हा शब्द हटवून त्या जागी निर्बंध घातले गेले आहेत. प्रशासनाच्या या निर्बंधांमुळे कोरोना संपण्यापुर्वी व्यापारी वर्ग मात्र संपलेला दिसेल असे भयावह चित्र आहे. प्रशासनाने कालच्या आदेशात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपले स्टॉल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्याचवेळी हे पदार्थ तिथे आलेल्या ग्राहकांना खायला देण्यास बंदी घातली […]

Continue Reading
corona

कोरोना : जिल्ह्यात आजही 434 रुग्ण

कुठल्या तालुक्यात किती रुग्ण सविस्तर वाचा बीड, दि. 3 : जिल्ह्यात 26 मार्चपासून लॉकडाऊन असला तरी कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. उलट तो वाढतोच आहे. 3 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्हची एका दिवसातील संख्या 434 झाली आहे. लॉकडाऊनपुर्वी हीच संख्या पावणेचारशेच्या आसपास होती. आज जाहीर झालेल्या अहवालातून 2525 जण निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 2959 […]

Continue Reading
corona

कोरोना रुग्णांची संख्या घटली; बीड जिल्हावासियांना थोडाफार दिलासा

बीड, दि.28 : बीड जिल्ह्यात दररोज कोरोनाचा आकडा वाढतच आहे. आज मात्र जिल्हावासियांना थोडाफार दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. प्रशासनाने आज जाहीर केलेल्या 284 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते. मागील पाच दिवस हा आकडा पावणेचारशेच्या आसपास होता. जिल्ह्यात 26 मार्चपासून पूर्णतः लॉकडाऊन आहे. अगदी किराणा दुकानदारांनी देखील लॉकडाऊनचा निषेध म्हणून 100 टक्के बंद ठेवला आहे. […]

Continue Reading

रोहित्राचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

बीड दि.15 : बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथे रोहित्राचा स्फोट मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी घडली. गणेश सुनिल तावरे (वय 20 रा.आहेरवडगाव ता.बीड) असे मयताचे नाव आहे. येथील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात गणेशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि.रोटे, सोनवणे, […]

Continue Reading

एसआर जिनिंगजवळ मृतदेह आढळला

बीड दि.14 : ग्रेसच्या नालीमध्ये एका 30 वर्षीय तरुणाचा रविवारी (दि.14) मृतदेह आढळून आला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. रवी अंशीराम येवले (वय 30 रा.गोंदी ता.गेवराई ह.मु. घोसापुरी) असे मायताचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील नामलगाव फाटा येथील एसआर जिनिगसमोर रोडच्याकडेला टाकलेल्या ग्रीसमध्ये मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड […]

Continue Reading
beed dcc

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कारस्थान

भाजप शिष्टमंडळाची राज्यपालांकडे तक्रार मुंबई, दि. 3 : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला आहे. औरंगाबाद व इतर जिल्हयांना जो न्याय दिला तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, हे सर्व म्हणजे सत्ताधार्‍यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून […]

Continue Reading