बीड शहरातील कुंटणखान्यावर छापा; दलाल दाम्पत्यास अटक

पीडितेची सुटका, एएचटीयू कक्षाची कारवाई बीड दि.21 : शहरातील सम्राट चौक भागात किरायाने घेतलेल्या घरातून एक दांपत्य कुटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या कुंटणखान्यावर छापा मारत दलालासह आंटीला बेड्या ठोकल्या. यावेळी एका पीडीतेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि.20) दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक […]

Continue Reading

फारूक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

बीड : ६ वर्षांपूर्वीच्या एका वनपालाला झालेल्या मारहाण प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक फारूक पटेल यांच्यासह एकाला बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.बीड येथील वनविभागाच्या कार्यालयात २०१५ मध्ये फारूक पटेल यांनी नियंत्रण कक्षाचे कुलूप तोडून भिंत पाडली आणि तत्कालीन वनपाल सखाराम कदम यांना मारहाण केल्याचा गुन्हा बीड शहर […]

Continue Reading

कागदपत्रावर खोटी स्वाक्षरी करुन लिपिकास धमकावले!

एआरटीओ कार्यालयातील प्रकार; बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल बीड दि.17 : येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपकास एकाने वाहनाच्या कागदपत्रावर खोट्या स्वाक्षर्‍या केल्या. सदरील बाब येथील लिपीकाच्या निदर्शनास आल्यानंतर काम होणार नाही असे सांगितले. त्यावर लिपिकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपीक विक्रमसिंग […]

Continue Reading

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटक

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटकबीड दि.15 : गुटख्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरु असताना ही फरार राहून बिनबोभाटपणे रॅकेट चालविणाऱ्या माफियाला जेरबंद करण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले. साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत औरंगाबाद, पुणे येथे फिरत होता. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पहाटे शहरातील गंगाधाम परिसरातील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.       […]

Continue Reading

बीडमध्ये बससस्थानक परिसरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या!

बीड दि.14 : धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक बीड शहरातील बसस्थानक परिसरातील एचडीएफसी बँकेसमोर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने शहरत खळबळ उडाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 रा.खासबाग, बीड) असे […]

Continue Reading
atyachar

सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; पीडित गर्भवती!

बीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ […]

Continue Reading
crime

दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी!

एमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका बीड दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख […]

Continue Reading

बीडमध्ये बनावट दारूच्या गोदामावर छापा; कोटींचा मुद्देमाल जप्त

बीड दि.28 : बनावट दारू तयार करणाऱ्या गोदामावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बीड ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.28) सकाळी छापा मारला. या छाप्यात कोट्यावधी रुपयांची बनावट दारुसह मशनरी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड शहरालगत असलेल्या गोदामांमध्ये देशी दारू बनवली जात होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले व […]

Continue Reading
r raja

ठाणेप्रमुखांच्या बदल्या!

बीड दि.27 ः बीड जिल्हा पोलीस दलातील ठाणेप्रमुखांची बुधवारी (दि.27) खांदेपालट करण्यात आली. यामुळे काहींना दुखःद तर काहीन सुखद धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी परळी शहरचे पोनि.हेमंत कदम, माजलगाव ग्रामीणचे पोनि.संतोष पाटील, पेठबीड ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील यांची नियंत्रणक कक्षात तर नियंत्रण कक्षातील पोनि.उमाशंकर कस्तुरे यांची परळी शहर ठाणे, पोनि.प्रकाश मुंडे यांची माजलगाव ग्रामीण […]

Continue Reading