mushak

विसर्जन मुषकराज 2023 भाग 10

मुषक आज तांबडं फुटायला आवरून सवरून तयार झाला होता. बाप्पांनी नेहमीची पुजा-अर्चा उरकून घेतली. काही मोजक्याच खास लोकांशी चर्चा करण्यासाठी बाप्पांनी राखीव दिवस ठेवला होता. राजकारणाचा बाप्पांना विट आल्याने त्यांनी या दहा दिवसात युवानेते वगळता एकाही राजकारण्याला जवळ फिरकू द्यायचं नाही, असा पणच केला होता. पुजा अर्चा आटोपताच बाप्पांनी वर्तमानपत्रे हातात घेतली. सगळ्या पेपरच्या पानावर […]

Continue Reading
mushakraj

सामाजिक कार्यकर्ते मुषकराज 2023 भाग 8

मुषक अन् बाप्पा आज बीडच्या रेस्ट हाऊसला मुक्कामी होते. सकाळचे सात वाजले, बाप्पांनी मुषकाला आवाज दिला “अरे कुठे लपलायस आवर बिगीनं. आज काय सुट्टी घ्यायचा विचारंय का तुझा?” आवाज ऐकून मुषक बाप्पांच्या पुढ्यात हजर होत म्हणाला “इनमिन आपल्या हातात 10 दिवस. त्यातल्या एक दिवस सुट्टी घेतली तर जिल्ह्याची खबरबात कशी कळायची? नेते लोकांना असतात दोन […]

Continue Reading
MUSHAK

जलजीवन मुषकराज भाग 5

बाप्पांच्या दौर्‍याचा आज पाच दिवस. बाप्पाने मुषकाला आज्ञा केली. “जरा उरकतं घे. खूप कामं बाकी आहेत. रात्रं कमी सोंगं फार. आज आम्हाला झेडपीत घेऊन चला” बाप्पांच्या आज्ञेनंतर मुषकानं शेपटीला पीळ देत ती एकदा जमीनीवर आपटली. बाप्पांच्या पुढ्यात टूणकन उडी मारत ‘स्वारी तैय्यार है’ असा सूर लावला. इकडे जिल्हा परिषदेच्या दारातच एक मिटींग बसलेली होती. साक्षात […]

Continue Reading
mushakraj bhag 1

आमच्या पपानी गंम्पती आणलाय… मुषकराज 2023 भाग 1

धोतराचा सोंगा डाव्या हातात धरून झरझर पावलं टाकत बाप्पांनी दिवानखान्यातून अंगणात येत मुषकाला आवाज दिला. बाप्पाच्या आवाजाने मुषक क्षणार्धात बाप्पाच्या पुढ्यात हजर झाला. तसे बाप्पाने मुषकाला पृथ्वीतलावर चालण्याची आज्ञा केली. जशी आज्ञा मिळाली त्या क्षणी मुषकाने अतिव उत्साहात बाप्पांना दोन्ही कर जोडून स्मितहास्य करीत नमस्कार केला. आपल्या शेपटीला पीळ देऊन ती जोरदार जमीनीवर आपटली. अन् […]

Continue Reading