चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षरीने बनवले जेसीबीचे बनावट कागदपत्र!

एजंट सय्यद शाकेरसह आरटीओतीलवरिष्ठ लिपिकावर फसवणुकीचा गुन्हाबीड दि.19 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणात बनावटगिरी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकेला हाताखाली धरत एजंट सय्यद शाकेर याने चक्क जुन्या आरटीओंच्या स्वाक्षर्‍या करुन जेसीबीचे बनावट कागदपत्र तयार केले. शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

महानगरांमध्ये स्क्रॅप केलेले अ‍ॅटो बीडमध्ये सुसाट!

खळबळजनक! एकाच क्रमांकाचे 11 अ‍ॅटोरिक्षाबीड दि.22 : बीडमध्ये काहीही चालतं.. ही मानसिकता अनेकांची झालेली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यात स्कॅ्रप (भंगारात काढलेले) झालेले अ‍ॅटो रिक्षा बीडमध्ये मात्र सुसाट धावताना दिसतात. ही बाब बीड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या अ‍ॅटो रिक्षांवर शुक्रवारी (दि.22) कारवाई केली. यावेळी 30 ते 35 अ‍ॅटो शहर पोलीस […]

Continue Reading

बोगस लायसन्स देणाऱ्या एजंटवर फसवणुकीचा गुन्हा!

बीड उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाईबीड दि.21 : येथील आरटीओ कार्यालयात विविध पक्षाचे, पुढार्‍यांचे कार्यकर्ते येथील यंत्रणेवर दबाव आणून बोगस कामे करत असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र मागील काही दिवसांपासून आरटीओ विभाग ‘ॲक्शन मूडमध्ये’ आलेला दिसत आहे. बोगसगिरी करणाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत तर दादागिरी करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत आहे. त्यामुळे […]

Continue Reading
crime

बीड आरटीओ कार्यालयातील पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बीड दि.22 : अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.22) पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण […]

Continue Reading

दिवसा कार्यालयात न दिसणारे एआरटीओ रात्री फिरु लागले!

त्यात स्कार्पिओने गाडीला दिली धडक ; गेवराई पोलीसात गुन्हा नोंदबीड दि.28 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कधी न दिसणारे एआरटीओ मात्र रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक व अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फिरु लागले आहेत. ही बाब त्यांच्या शासकिय वाहनाला दिलेल्या धडकेमुळे उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरुन स्कार्पिओच्या चालकाविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा नोंद करण्यात […]

Continue Reading

वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी आरटीओ कार्यालय केलं बंद

परवानाधारकांसह, वाहनधारकांची कामे रखडली बीड : दि.4 बीड येथील आरटीओ कार्यालय मागील अनेक वर्षापासून प्रभारीवर आहे. त्यात येथील काही वरिष्ठ क्लार्क उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांनी कार्यालयच बंद केलं आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक वर्षापासून आरटीओ कार्यालयातील कामकाज सुरुळीत सुरु नाही. अधिकारी जागेवर […]

Continue Reading