bhagyashri navtake vs girish mahajan

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्याकडून मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी संबंधीतावर गुन्हा नोंद केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा रिट याचिकेत आरोप मुंबई, बीड, दि.19 : जळगाव BHR स्थित भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्याच्या चौकशीत त्रुटी ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके bhagyashri navtake यांनी आता याप्रकरणात राज्याचे मंत्री गिरीश महाजन girish mahajan यांच्यावर थेट आरोप केला […]

Continue Reading
BHAGYASHRI NAVTAKE IPS

IPS भाग्यश्री नवटके bhagyashri navtake बीएचआर BHR प्रकरणात का अडकल्या?

बालाजी मारगुडे । बीडदि.18 : आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणार्‍या बाणेदार स्वभावाच्या तरुण, तडफदार महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी आपली कारकीर्द अवघ्या नवव्या वर्षात एका उंचीवर नेऊन ठेवली. ज्यामुळे सर्वसमान्य माणसाला केवळ न्याय नाही, तर हक्काचे पैसे मिळाले. ‘खाकी वर्दीत एक सामान्य स्त्री ते रणरागिणी’ असेच त्यांचे रूप दिसले. बीएचआर घोटाळा, आरोग्य भरती […]

Continue Reading
tukaram supe

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या ड्रायव्हरला अटक

पुणे, दि.31 : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे याचा ड्रायव्हर सुनील घोलप याच्यासह मनोज डोंगरे याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दिशेने आता तपास करत आहोत. तुकाराम सुपे याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे आणि हॉलतिकिट अन्य आरोपींना पाठविण्याचे काम सुनील घोलप हा करत असल्याचे […]

Continue Reading
rajesh tope

विद्यार्थ्यांकडून फिसचा एक रुपयाही न घेता पुन्हा परीक्षा घेतली जाईल

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा बीड, दि. 22 : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक […]

Continue Reading
sourabh tripathi

टीईटी परीक्षा घोटाळ्यात आणखी एक एजंट पोलीसांच्या ताब्यात

बीड, दि. 22 : मागील तीन दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ त्रिपाठी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. तो दुबाईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे […]

Continue Reading

टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुखदेव ढेरेला अटक

बीड, दि. 21 : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची […]

Continue Reading
exam paper leak

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरप्रकार करणारा बीडचा संजय सानप अटकेत

बीड-आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरव्यवहार करणारा बीडचा संजय शाहुराव सानप (वय 40 रा. वडझरी ता. पाटोदा) यास पुणे सायबर पोलीसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. आज त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्या घरी धाड मारल्यानंतर पोलीसांना तब्बल दोन कोटी रुपयांचे घबाड […]

Continue Reading
paper leak

सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त

पुणे, दि. 17 : टीईटी परिक्षेत पैसे घेऊन उमेदवारांना पास करणारा महाराष्ट्र परीक्षा मंडळाचा अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे संकेतही त्यांनी […]

Continue Reading
exam paper leak

आरोग्य सेवा पेपर फुटी प्रकरणात ‘वडझरी पॅटर्न’ची पोलखोल होणार !

थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील मराठी वाचता न येणारी पोरं देखील चांगल्या मार्कांनी पास झालीबालाजी मारगुडे । बीडदि. 11 : आरोग्य सेवा गट ‘ड’ आणि गट ‘क’चा पेपर फुटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात बीडचे रॅकेट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले. मात्र खरा तपास तर आता इथून पुढे सुरु झालेला आहे. […]

Continue Reading