accident

भरधाव कारच्या धडकेत दोन ठार!

चौघे गंभीर जखमी; घाटनांदूर येथील घटना घाटनांदूर दि.4 : कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना जोराची धडक दिली. या अपघाता गंभीररित्या जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघत्तत सोमवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात […]

Continue Reading

चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडवर आदळली; दोघांचा मृत्यू

एक गंभीर जखमी; बीड परळी महामार्गावरील घटना बीड दि.16 : बीड-परळी महामार्गावर परळीकडून भरधाव वेगात येणार्‍या स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.16) दुपारी तेलगाव येथे घडली. हा अपघात एवढा भीषण व ह्रदयद्रावक होता की यात गाडीचा पुर्ण […]

Continue Reading

घरासमोर शतपावली करणार्‍या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले!

पाटोदा तालुक्यातील धनगर दुर्देवी जवळका येथील घटना;पाटोदा दि.20 : घरासमोर शतपावली करत असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव आलेल्या स्कार्पिओने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींनाही दोनशे फूट अंतर फरफटत नेले. गंभीररित्या जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली. तर अपघातात दोन तरुण […]

Continue Reading

कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू;एक गंभीर

बीड दि.25 : धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर शनिवारी (दि.25) सकाळी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले व अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना अंगणवाडी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दिलीप भोसले, महेंद्र गायकवाड हे या अपघातात जागीच ठार झाले […]

Continue Reading

कार-पिकअपचा भीषण अपघात; डॉक्टर बोराटेंचा मृत्यू,चौघे जखमी

नगर-आष्टी रस्त्यावरील बाळेवाडी फाट्यावरील घटनाआष्टी दि.14 : नगर-आष्टी रस्त्यावर बाळेवाडी फाट्याजवळ महिंद्रा कार आणि पिकअप या दोन वाहनांची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.14) मध्यरात्री घडली. जखमींना नगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा परिसरातील बाळेवाडी फाटा येथे […]

Continue Reading
accedent

कारच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी

माजलगाव दि.2 : कार-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना माजलगाव तालुक्यातील परभणी रोडवर गुरुवारी (दि.2) रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश वसंत डांगे (वय 18) असे मयताचे नाव आहे. तर वसंत डांगे (वय 42) हे अविनाश डांगे […]

Continue Reading

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एक गंभीर

गेवराई : भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासवर गुरुवारी (दि.26) सकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष […]

Continue Reading
accident

स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव :  राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]

Continue Reading