lab-corona4

54 स्वॅब तपासणीसाठी पाठवले

आता फक्त सात रुग्णांवर उपचार सुरु बीड : जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून बुधवारी (दि.1) 54 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयातून 14, कोविड केअर सेंटर 9, आष्टी 12, केज 2, परळी 2, अंबाजोगाई कोविड केअर सेंटर 10 आणि स्वाराती अंबाजोगाई 5 या व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये […]

Continue Reading
mumbai

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू

मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या 75 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीनं अनेक खासगी कार्यालही सुरू करण्यात आली होती.

Continue Reading
bharat biotech

भारताची पहिली लस मानवी चाचणीसाठी तयार!

पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका या सारख्या व्हायरसवर कंपनीने लस बनविलेली आहे. हैदराबाद, दि.30 : जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसीत करण्याच्या कामाला लागले असतानाच भारतातही ते काम प्रगतीपथावर होते. आज त्या संदर्भात एक खुशखबर ‘भारत बायोटेक’ कंपनीनं दिली आहे. या कंपनीने कोरोना या विषाणूवरील देशातील पहिली लस बनवण्यात यश मिळवले आहे. या […]

Continue Reading