corona virus

आकडा कमी होईना!

बीड दि.20 ः लॉकडाऊन केलेला महिना होत येत आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. मंगळवारी (दि.20) जिल्हा प्रशासनाला 4 हजार 108 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 24 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 84 जण निगेटिव्ह आले आहेत. बाधीतांमध्ये अंबाजोगाई 231, आष्टी 111, बीड 206, धारूर 50, […]

Continue Reading
corona

आजचाही आकडा चिंताजनक!

बीड दि.18 : लॉकडाऊन असले तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली जिल्हाभरात सर्वच खुलेआम फिरत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात रविवारी (दि.18) एक हजार 145 बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण चार हजार 725 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल एक हजार […]

Continue Reading
corona virus

आजही चिंताजनक आकडेवारी!

बीड दि.14 : जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा कमी होताना दिसत नाही. बुधवारी जिल्हा प्रशासनास 3 हजार 554 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 928 पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 626 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्हचा आकडा हजारच्या जवळपासच आहे. ही आकडेवारी कमी होण्यासाठी नियम पाळण्याची खुप मोठी गरज आहे. कोरोना पॉझिटिव्हची तालुकानिहाय आकडेवारी

Continue Reading
Corona

बीड जिल्हा; 383 पॉझिटिव्ह

बीड : लॉकडाऊन असुनही कोरोना रूग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या कोरोनाचा आकडा चारशेच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी 2 हजार 679 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 383 अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 296 इतके अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक बीड […]

Continue Reading
corona

आजही 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

बीड- जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज तब्बल 265 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज 1799 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील 1534 जण निगेटिव्ह असल्याचे आढळले. आज पॉझिटिव्ह आढळलेली रुग्णसंख्या खालील प्रमाणे….

Continue Reading