corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला!

बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र शनिवारी (दि.15) कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 150 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला शनिवारी (दि.15) चार हजार 447 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 150 जण बाधित आढळून आले. […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात कोरोना अटोक्यात येऊ लागला!

बीड दि.27 : मागील आठवडाभरात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. मात्र हळूहळू कोरोना बाधितांचा आकडा अटोक्यात येऊ लागला आहे. नागरिकांनी अजुन नियमांचे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याची गरज आहे. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात 1 हजार 15 कोरोना बाधित आढळून आले. आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.13) चार हजार 283 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार 15 जण बाधित […]

Continue Reading
corona virus

आज कोरोना हजारपार

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज मंगळवार (दि.11) रोजी १ हजार 2 रुग्ण 58 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4482 नमुन्यापैकी 3224 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 188, आष्टी 140 , बीड 310, धारूर 77, केज 128 , गेवराई 75, माजलगाव 88, […]

Continue Reading
corona virus

बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.10 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सोमवारी (दि.10) 1 हजार 295 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4 हजार 241 नमुन्यापैकी 2 हजार 946 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 165, आष्टी 77, बीड 304, धारूर 133, केज 215, […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात बीड तालुका आघाडीवर!

बीड दि.27 : सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र मंगळवारी (दि.27) पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 297 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.        आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.27) चार हजार 397 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 297 […]

Continue Reading
corona

कोरोनाचा आकडा उतरला

बीड दि.26 : कोरोना बाधितांच्या रोजच्या आकडेवारीनुसार आजचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.26) जिल्ह्यात 1 हजार 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला सेामवारी (दि.26) तीन हजार 557 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 86 जण बाधित आढळून आले असून 2 हजार 471 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 203, […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढला!

बीड  दि.22 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.      आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.22) चार हजार 690 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 145 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 545 जण […]

Continue Reading
collector jagtap

आजपासून लागू होणार्‍या लॉकडाऊनबाबात बीड जिल्हा प्रशासानाकडून गाईडलाईन जारी

बीड- आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात लॉकडाऊन राहणार आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या असून त्यात अत्यंत कडक निर्बंध आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थितींसह, खासगी कार्यालयातील उपस्थिती, लग्न समारंभ, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक, खासगी प्रवाशी वाहतूक, आंतरजिल्हा प्रवास आणि कोरोना चाचण्या या अनुषंगाने नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवा (उदा.किराणा […]

Continue Reading
beed lock down

राज्यात गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर

मुंबई, दि. 21 : कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

Continue Reading