मोकाट फिरणारे 43 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह
बीड, दि. 3 : बीड आणि अंबाजोगाई शहरात आज रस्त्यावरच आरोग्य विभागाने अॅन्टीजेन तपासणी केंद्र सुरु केली होती. पोलीसांच्या मदतीने या केंद्रात 710 जणांची दिवसभर तपासणी करण्यात आली. यात 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रस्त्यावरील गर्दीत सुपर स्प्रेडर असू शकतात, असा आरोग्य विभागाचा संशय होता. त्यामुळे गर्दी कमी करणे आणि या सुपर स्प्रेडर लोकांना […]
Continue Reading