gold

40 दिवसामध्ये सोनं दुप्पट करण्याचे अमिष!

वृद्ध महिलेला गंडविले ; सव्वा तीन लाखांची फसवणूकबीड दि.22 : चाळीस दिवसामध्ये डब्बल सोने करुन देण्याचे अमिष दाखवून शहरातील एका वृद्ध महिलेला तब्बल सव्वा तीन लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रइसोनिसा बेगम शेख अहमद (वय 70 रा.इस्लामपूरा बाबा चौक, बीड) असे फसवणूक झालेल्या […]

Continue Reading
crime

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक!

प्रकाश सोळंकेंसह तिघांवर गुन्हा दाखलमाजलगाव दि.6 : दुसर्‍याच्या नावावरील गट नं.171 मधील 00 हे.50 आर जमीन बनावट कागदपत्राद्वारे स्वत:च्या नावावर केली. दुय्यम निबंधक कार्यालय माजलगाव व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकांच्या फिर्यादीवरून प्रकाश भगवान सोळंके यांच्यासह तिघांविरूद्ध कलम 420 प्रमाणे ठगेगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव येथील प्रभारी दुय्यम निबंधक प्रविण माणिकचंद राठोड यांनी दिलेल्या […]

Continue Reading
gold

सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहापायी, महिलेने अंगावरील सोने काढून दिले!

परळी दि.27 : आठवडी बाजारातून घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यामध्ये दोन सोन्याचे बिस्कीट दिसले. त्यातील एक बिस्कीट महिलेने उचलले. पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्कीटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या, असे म्हटल्यानंतर या महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले. सदरील हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत महिलेने तक्रार दाखल केली. सुनिता नवनाथ गिते […]

Continue Reading
remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी […]

Continue Reading
crime

एक कोटी रुपयांची कॅपीटेशन फिस उकळली

परळी दि. 19 : परळीच्या वैद्यनाथ कॉलेमध्ये एक कॅपिटेशन फिसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपयांची फिस उकळल्याप्रकरणी संस्थेचे संचालकांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987 आणि कलम 3 आणि 7 चे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटी परळीचे संचालक भास्कर पाटलोबा चाटे यांनी शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे […]

Continue Reading