बीडमध्ये 16 लाखांचा गांजाजप्त; चौघांवर गुन्हा दाखल!
बीड दि.26 : सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी महिनाभरापूर्वीच चकलांबा ठाणे हद्दीत गांजा तस्करावर कारवाई केली होती. त्यानंतर आज मंगळवारी (दि.26) बीड तालुक्यातील करचुंडी येथे गांजावर मोठी कारवाई केली. यावेळी तब्बल 16 लाख 54 हजार 600 रुपयाचा गांजा जप्त करत चौघांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना […]
Continue Reading