पंकज कुमावत यांच्या पथकाचा बीडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा!

बीड, दि.4 : शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.4) मध्यरात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमावत यांच्या बीडमधील कारवाई खळबळ उडाली आहे. हिरालाल चौक बीड येथील राणा चव्हाण यांच्या घरासमोरील पत्र्याचे शेडचे […]

Continue Reading

राजेंद्र मस्केंच्या जुगारअड्ड्यावर पकडलेले आरोपी हायप्रोफाईल!

बीड, दि.29 : शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव परिसरातील मस्के यांच्या शेतात यश स्पोर्ट क्लबमध्ये मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात तिर्रट नावाचा जुगार खेळताना 47 जुगारी आढळून आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लब चालक, जागा मालक अशा 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव आल्याने […]

Continue Reading

क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 51 जणांवर गुन्हा दाखल!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.28: शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड […]

Continue Reading

मांजरसुंबा परिसरामध्ये गुटख्याचा ट्रक पकडला!

28 लाखांचा मुद्देमाल जप्त; आठ जणांवर गुन्हा दाखल एकास अटकनेकनूर दि.22 : गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असल्याचे वारंवार होणार्‍या कारवाईतून दिसत आहे. बुधवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास एक गुटख्याचा ट्रक मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये 21 लाख 45 हजारांचा गुटखा व ट्रक असा 28 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]

Continue Reading

आयपीएस पंकज कुमावत यांचा छापा; 22 जुगारी ताब्यात

बीड दि.16 : सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया धडाका सुरुच आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी (दि.16) दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading

विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या अतिथी हॉटेलवर छापा!

आयपीएस पंकज कुमावत व दारुबंदी विभागाचे अधीक्षक घुले यांची कारवाई बीड दि.14 : शहरातील अतिथी हॉटेल काही महिन्यापूर्वी सील केले होते. तरीही विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तरित्या छापा मारला. यावेळी 91 हजारांची […]

Continue Reading

लोकेशन बॉयसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा जप्त!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईगेवराई दि.26 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यावर करवाईचा धडाका सुरू केला आहे. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन हायवा पकडल्या, तसेच यावेळी लोकेशन देणाऱ्यांना त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने […]

Continue Reading

अंबाजोगाईत 15 लाखांचा गुटखा पकडला!

अंबाजोगाई दि.7 : मागील काही महिन्यांपासून नव्याने केज उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आलेल्या परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडका सुरु केला आहे. नुकताच मांजरसुंबा परिसरात दोन ट्रक गुटखा पकडला होता, त्याचबरोबर इतरही गुटख्याच्या कारवाया केल्या आहेत. शनिवारी (दि.6) रात्री अंबाजोगाई शहरामध्ये 15 लाख 23 हजाराचा गुटखा पकडला. त्यांच्या या कारवाईने गुटखा […]

Continue Reading

केज डीवायएसपी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती

बीड दि.17 : केज उपविभागीय अधिकारी म्हणून भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निुयक्तीचे शनिवारी (दि.19) आदेश काढण्यात आले. केज उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव सावंत हे सेवानिवृत्त झाल्यानंतर केजची जागा रिक्त होती. आता केजला उपविभागीय अधिकारी म्हणून परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मिळाले आहेत. शनिवारी पंकज कुमावत यांच्या नियुक्तीचे अप्पर पोलीस […]

Continue Reading