मित्र मंडळीचा संपर्क नको म्हणत, साळेगावातून निघाली उंटावर वरात
मधुकर सिरसाट/ केज दि. 3 : कोरोनामुळे नवरदेवाच्या मित्र मंडळी पासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या हिच्याशी संपन्न […]
Continue Reading