mobile chor, mobile chori

गावाकडे सुट्टीवर आलेल्या एसआरपीच्या जवानाला लुटले!

केज दि.10 : पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना त्यांना केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्याजवळ तीन चोरट्यांनी दुचाकी आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली आहे. केज […]

Continue Reading

शेततळ्यात बुडून सख्या भावंडांचा मृत्यू

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील घटनाआडस दि.27 : आई-वडील सोबत शेतात गेलेल्या सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी 1 च्या सुमारास केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. हर्षल माधव लाड (वय 8), ओम माधव लाड (वय 4) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. ते दोघेही आई-वडीलां सोबत स्वतःच्या शेतात गेले होते. तीन […]

Continue Reading
atyachar

अत्याचारासह विनयभंगाच्या घटनांनी केज तालुका हादरला

केज दि.23 : आज महिलांसह मुली सुरक्षीत नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनावरून दिसून येते. केज तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार, विनयभंगाच्या घटनांनी हादरला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. चुलत दिराने केलाभावजयीचा विनयभंगकेज : तीस वर्षीय […]

Continue Reading
MURDER

पत्नीला नांदायला न पाठवल्यामुळे सासुची धारदार शस्त्राने केली हत्या

 केज दि.26 : तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.25 रोजी समोर आली होती. प्रथमदर्शनी खून कोणी केला? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या काही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला. जावयानेच बायकोला नांदायला का पाठवत नाही म्हणून एका साथीदारासह सासूचा खून केल्याचे कारण समोर आले. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी […]

Continue Reading

महिलेचा भर रस्त्यावर खून!

 साळेगाव दि.25 : धारदार शस्त्राने महिलेची खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील साळेगाव येथे रविवारी (दि.25) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.      घटनेची माहिती मिळताच केज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणाहून एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात पाठवले आहे. तसेच मयत महिलेसह जखमीची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Continue Reading
crime

किराणा दुकानातून जप्त केला 41 हजारांचा गुटखा

केज दि.9 :  किराणा दुकानात लपवून ठेवलेला 41 हजार रुपयांचा गुटखा अन्न व भेसळ सुरक्षा अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.8) जप्त केला. या प्रकरणी शिवरुद्र रामभाऊ चोपणे यांच्या विरोधात युसूफवडगाव पोलीसात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे करत आहेत. बीड येथील अन्न भेसळ, सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मारेवार यांनी 8 मार्च रोजी संध्याकाळी 8 […]

Continue Reading
areested

अनैतिक संबंधातून ‘त्या’ महिलेचा खून

दोघांना पोलीसांनी केले गजाआड केज : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणार्‍या 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून अनैतिक संबधातून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोघांना पोलीसांनी गजाआड केले आहे. पंकज भगवान जाधव, धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे […]

Continue Reading