vinayak mete

आ.मेटेंची प्रस्थापित मराठा नेत्यांना सणसणीत चपराक

बालाजी मारगुडे । बीड दि. 5 : आ.विनायक मेटे यांचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा होऊच नये यासाठी राजे-महाराजे, रथी-महारथी, स्थानिकच्या प्रस्थापित मराठा नेत्यांसह राज्याच्या राजकारणातील मराठा मंत्र्यांनी बीडमध्ये इकडून-तिकडे, तिकडून-इकडे टुणूक-टुणूक उड्या मारत फोनफोनी करीत मोर्चा निघूच द्यायचा नाही, यासाठी शक्ती पणाला लावली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि प्रशासनावर मोर्चा न काढण्यासाठी मोठा दबाव […]

Continue Reading
VINAYAK METE

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा-आ.विनायक मेटे

बीड- मराठा आरक्षण उपसमितीची आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी होती. या समितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आरक्षणाचा प्रश्न गांभिर्याने घेतलाच नाही. आरक्षण प्रश्नात काय केलं जावं, कोर्टात कशी भुमिका मांडली जावी याबाबतही त्यांनी कधी चर्चा केली नाही. आम्ही हजारदा त्यांना काही गोष्टी समजावून सांगत होतो. पण ते स्वतः प्रस्थापित असल्याने त्यांना गरीब […]

Continue Reading
VINAYAK METE

प्रस्थापीत मराठा नेत्यांनो तुम्हाला काहीच भमिका घेता येत नसेल तर थूऽऽ तुमच्या जिंदगीवर – आ. विनायक मेटे

बीड- पुर्वी निजाम, आदीलशहा, मोगलांकडे आपले मराठा सरदार असायचे. त्यांच्याकडे कसलाही स्वाभिमान शिल्लक नसायचा. आताही केंद्र आणि राज्यात शेकडो मराठा आमदार आणि खासदार आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान काही शिल्लक आहे की नाही? स्वाभिमान शिल्लक असेल तर मग कुणीच मराठा आरक्षणावर का बोलत नाही? तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण या गरीब मराठ्यांसाठी तुम्हाला येत्या पावसाळी अधिवेशनात भुमिका […]

Continue Reading
vinayak mete, narendra patil

मोर्चा तर निघणारच! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका – आ.विनायक मेटे

बीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि […]

Continue Reading
rajendra hoke patil

आरक्षणासाठी मराठा समाजाने एकजूट दाखवून मोर्चात सहभागी व्हावे

मराठा क्रांती मोर्चा माजलगावचे समन्वयक राजेंद्र होके पाटील यांचे प्रतिपाद माजलगाव- मागील अनेक वर्षापासून शांततेच्या मार्गाने मराठा समाज आरक्षण मागत आहे. आरक्षणासाठी अनेकांनी बलीदान दिले आहे. तेव्हा आरक्षण मिळाले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. यामुळे तमाम मराठा बांधवांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता ही आरपारची लढाई आहे. पुन्हा एकदा आरक्षण मिळवण्यासाठी पहिल्यापासुनची तयारी […]

Continue Reading
ANNASAHEB PATIL

बीडचा मराठा क्रांती संघर्ष मोर्चा महाराष्ट्राला दिशा दाखविणारा ठरेल- नरेंद्र पाटील

बीड, आष्टीसह कड्यात क्रांती संघर्ष मोर्चाच्या नियोजनार्थ घेतल्या बैठका बीड : मराठा आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारची उदासिनता सर्वश्रूत आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आमदार विनायकराव मेटे यांच्या पुढाकारातून बीडमध्ये पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा 5 जून रोजी काढण्यात येत असून हा मोर्चा बोलका असणार आहे. हा मोर्चा […]

Continue Reading