मांजरसुंबा घाटात तरुणाचा घातपात?

नेकनूर दि. 29 : येथील मांजरसुंबा घाटात बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.29) मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस दाखल झाले आहेत. निलेश ढास (वय 27 रा.लिंबागणेश ता.बीड) या तरुणाचा मांजरसुंबा घाटात मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात […]

Continue Reading
corona pecaint suicide

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावी मिळाले नाही काम, म्हणून केली आत्महत्या!

नेकनूर दि.16 : आई वडिलांना काम होत नार्हीें लहाना भाऊ भोळसर. त्यामुळे कुटूंबाची पुर्ण जबबदारी असलेल्या तरुणाची नोकरी गेली. तरीही हिंमत ठेवत गावी काम शोधले. पण कामही मिळाले नाही. अखेर आलेल्या नैराश्यातून घरातील कर्ता तरुणाने आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना नेकनूर येथे घडली. बाजीराव सुदाम पांचाळ (वय 32 रा.नेकनूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. […]

Continue Reading

माणुसकी संपली! सरकारी जागेतील कोविड सेंटरला नेकनूरकरांचा विरोध

विघ्नसंतोषी लोकांमुळे नेक गावाचा नूर बदलला अशोक शिंदे । नेकनूर दि.9 : सध्या देशासह जगभरामध्ये कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. शासकिय यंत्रणा कमी पडत असल्यामुळे अनेक संस्था, संघटना पुढे येऊन कोरोना बाधितांच्या मदतीतून माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. तर दुसरीकडे मात्र माणुसकी गोठल्याचे उदाहरण पहायला मिळत आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथे शासकिय कोरोना सेंटरसाठी मान्यता मिळाली. […]

Continue Reading

शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा आढळला मृत्यूदेह

खून असल्याचा नातेवाईकांचा आरोप नेकनूर दि.3 : शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.3) सकाळी नेकनूर जवळील रत्नागिरी ( ता.बीड ) येथे घडली . शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या गळ्यावर असलेल्या जखमा पाहता हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी […]

Continue Reading

दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून पोलीस कर्मचार्‍यास लुटण्याचा प्रयत्न

शस्त्रासह चौघे पोलीसांच्या ताब्यात;नेकनूर ठाणे हद्दीतील थरारक घटना नेकनूर दि.8 :  दिवसाढवळ्या चार चोरट्यांनी दुचाकीवरुन पोलीस कर्मचार्‍याच्या कारचा पाठलाग केला.. रस्त्यात आडवून शस्त्राचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर पैशांची मागणी केली. परंतु परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलीस कर्मचार्‍याची सुटका झाली. तर चौघांना शस्त्रासह नेकनूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.    […]

Continue Reading

ट्रकच्या धडकेत शेतकर्‍यासह तीन म्हशी ठार

मांजरसुंबा परिसरातील घटना; चालक फरार नेकनूर  दि.21 : शेतात म्हशी घेऊन रस्त्याच्याकडेने जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये शेतकर्‍यासह तीन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा परिसरात घडला. या घटनेनंतर मोठा जमाव जमा झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. काही काळ महामार्ग रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली […]

Continue Reading

विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक पलटी

नेकनूर: विदेशी दारू घेऊन जाणार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने नेकनूर परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पलटी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकवरून लातूरकडे विदेशी दारू घेऊन निघालेला ट्रक (एमएच 15 सीके 1555) नेकनूर परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे पलटी झाला. ट्रक मधील दारुचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या अपघाताची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक […]

Continue Reading
suicide

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्‍या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Continue Reading