pankaja munde

मुंबईत नव्हे; बीडमध्ये बसुनच काही निर्णय घ्यावे लागतील

बीड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुक निमित्ताने पंकजाताई मुंडे यांचे पंख छाटण्याची संधी भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे पुढे भाजपाची रणनिती नेमकी काय असणार हे सर्वांना कळून चुकले आहे. पण हीच बाब आता पंकजाताई मुंडे यांना समजण्याची गरज असून त्यांनी मुंबईत बसून नव्हे तर बीडमध्ये राहून आपली पाळंमुळं आगोदर घट्ट करायली हवीत. अन्यथा मुंडे-खडसे यांचं काय करायचं […]

Continue Reading
pankja munde

शून्यापासून सुरु केलं, चांगलं जमेलं थोडे दिवसात

बीड ः विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना डावलल्यानंतर सोशल मीडियावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंडे समर्थक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत पंकजाताई मुंडे यांनी मौन बाळगलेले असले तरी आज त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारे एक सूचक ट्वीट केलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी दोन छायाचित्र पोस्ट करत ट्वीटमध्ये […]

Continue Reading