pankja munde

पंकजा मुंडे उद्या केज दौर्‍यावर

केज न्यूज ऑफ द डे बीड

भाजप युवा नेते विष्णू घुलेंची माहिती

केज : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज (दि.25) केज शहरात येत आहेत, अशी माहिती भाजप युवा नेते विष्णू घुले यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे ह्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तसेच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे कळकळीचे आवाहन युवा नेते विष्णू घुले यांनी केले आहे.

Tagged