voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading
pur

जिल्हाभरात आभाळ फाटलं!

बीड दि.28 : मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने, त्यात सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात आभाळ फाटल्या सारखं दिसत आहे. बीड, गेवराई, अंबाजोगाई, माजलगाव, धारुर, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर, केज, परळी या तालुक्यात धुवाँधार पावसामुळे शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास त्यावरुन जाऊ नये असे अवाहन जिल्हा […]

Continue Reading

वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान

पंचनामे करुन भरपाईची शेतकर्‍यांची मागणी शिरुर  : सोमवारी रात्री शिरुर तालुक्यातील हिवरसिंगा, फुलसांगवी, तिंतरवणी, जोडवाडी, खालापुरी, जाटनांदुरसह परीसरामध्ये वादळी वार्यासह मुसळधार पाउस पडला. यामध्ये शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उस, कापुस काढणीला आलेली बाजरी, तूर तर काढुन ठेवलेला उडीद, मुग बाजरीचे कणीस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई […]

Continue Reading
atamahatya

दोन वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्याकेल्याचा नातेवाईकांचा आरोप बीड :  सासरच्या मंडळीकडून होणार्‍या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंंगळवारी (दि.28) सकाळी चकलंबा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.         रेखा भद्रीनाथ तळेकर (वय 23 रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर (वय […]

Continue Reading