मराठ्यांना न्याय द्या, नसता पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही
आ. विनायक मेटेंचा ठाकरे सरकारला इशारा
Continue Readingआ. विनायक मेटेंचा ठाकरे सरकारला इशारा
Continue Readingजिल्ह्यासह परजिल्ह्यातील मराठा समाजबांधवांचा मोर्चात सहभाग
Continue Readingबीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि […]
Continue Readingबीड, आष्टीसह कड्यात क्रांती संघर्ष मोर्चाच्या नियोजनार्थ घेतल्या बैठका बीड : मराठा आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारची उदासिनता सर्वश्रूत आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यासाठी आमदार विनायकराव मेटे यांच्या पुढाकारातून बीडमध्ये पहिला मराठा क्रांती संघर्ष मोर्चा 5 जून रोजी काढण्यात येत असून हा मोर्चा बोलका असणार आहे. हा मोर्चा […]
Continue Readingआ.विनायक मेटे यांची माहिती
Continue Readingबीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण […]
Continue Readingमुंबई, दि. 9 : मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी संस्थेला आठ कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawarयांनी केली आहे. हा निधी उद्याच सारथीला वितरीत केला जाईल, अशी दणकेबाज घोषणाही पवार यांनी केली. त्यामुळे सारथी बंद होणार या उठलेल्या वावड्यांना आता पुर्णविराम लागणार आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची […]
Continue Readingमराठा आरक्षण सुनावनी 15 जुलै रोजी होणार नवी दिल्ली दि. 7 : सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असे सांगत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देणार, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. मराठा […]
Continue Reading