माजी आ. विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात, मेटे यांचे निधन

न्यूज ऑफ द डे

बीड- माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे आज पहाटे पाचच्य सुमारास खोपोली येथील बोगद्याजवळ ही घटना घडली. अपघातानंतर जखमी मेटे यांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मदत वेळेवर न पोहोचल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे.
गाडीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती डोंगराच्या कपारीला धडकल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर झाली होती त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली
Stay update

Tagged