corona

बीड जिल्हा : 106 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढला आहे. आज (दि.28) प्रशासनाला एकूण 623 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 517 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 106 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 4371 इतकी झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात 14, धारुर 19, परळी 6, आष्टी 4, बीड 18, केज 10, माजलगाव 19, गेवराई 7, पाटोदा 6, शिरुर 2, वडवणी 1 असे एकूण 106 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

बीड कोरोना अपडेट
एकूण रुग्ण – 4371
बरे झालेले रुग्ण – 2799
एकूण मृत्यू – 115
उपचार सुरु – 1457
प्रशासनाकडून आलेला आजचा कोरोना रिपोर्ट खालीलप्रमाणे

1
2
3
4

Tagged