corona

बीड जिल्हा : 110 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि. 10 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात तब्बल 110 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज प्रशासनाला 750 जणांचे रिपोर्ट प्राप्त झालेले होते. त्यातील 640 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आज अंबाजोगाई तालुक्यात 24, आष्टी 2, बीड 20, धारूर 9, गेवराई 6, केज 3, माजलगाव 14, परळी 18, पाटोदा 4, वडवणी 5, शिरूर 5 जणांचा समावेश आहे.

एकूण रुग्ण- 6024
कोरोना मुक्त 3977
एकूण मृत्यू- 177
उपचार सुरु- 1870

प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेला रुग्णांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे ः

Tagged