transfer

उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्हा पोलीस दलापाठोपाठ आता महसूल विभागामध्येही मोठे फेरबदल झाले आहेत. महसूल विभागाने आज उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या खालीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण)
-लातूरचे संतोष राऊत (निवासी उपजिल्हाधिकारी, बीड)
-अंबाजोगाईच्या शोभादेवी जाधव (उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, लातूर)
-बिलोलीचे शरद झाडके (उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई)
-बीडचे विशेष भुसंपादन अधिकारी (जा.प्र.) माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, वैजापूर)
-पाटोद्याच्या नम्रता चाटे (उपविभागीय अधिकारी, परळी)
-बीडच्या रोहयोचे श्रीकांत गायकवाड (उपविभागीय अधिकारी, माजलगाव)

तहसीलदारांच्या बदल्या खालीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण)
-गेवराईचे धोंडिबा गायकवाड (हिमायत नगर)
-बीडचे स.पु.अ.सचिन खाडे (गेवराई)
-आष्टीचे वैभव महिंद्रकर (स.अन्नवितरण व्यवस्था, जालना)
-औरंगाबादचे राजाभाऊ कदम (आष्टी)
-बीडचे श्रीकांत निळे (पाथरी)
-बीडचे किरण आंबेकर (नांदेड)
-माजलगावच्या डॉ.प्रतीभा गोर (पालम)
-नांदेडच्या वैशाली पाटील (माजलगाव)
-परळी विपीन पाटील (अंबाजोगाई)

Tagged