माजलगाव : नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बीड माजलगाव

माजलगाव : येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून सहाल चाऊस यांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे रिक्त पदाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी आज (दि.२१) जाहीर केला आहे. ९ नोव्हेंबर ही नगराध्यक्ष पद निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वीचा निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे

Tagged