बीड – बीडमध्ये कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उच्चांक होत आहे. शनिवारी प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात 764 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले. आज प्रशासनाला एकूण 6140 अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 5376 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तालुकानिहाय अहवाल पुढील प्रमाणे….