corona testing lab
कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 रुग्ण
बीड- बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला एकूण 5379 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 5199 अहवाल निगेटीव्ह आढळून आले आहेत.
प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे….

Tagged