corona virus

जिल्ह्यात आज 154 कोरोनाबाधित

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.12 : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. गुरूवारी 154 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला गुरूवारी (दि.12) 6590 संशीयतांचे अवहाल प्राप्त झाल होते. यामध्ये 154 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर 6436 निगेटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई 2, आष्टी 56, बीड 17, धारूर 5, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, पाटोदा 16, शिरूर 16 व वडवणी तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले आहेत.

Tagged