बीड : कोरोनाचा रुग्ण आढळलेला गाव, परिसरास जिल्हाधिकार्यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. अशा प्रतिबंधित क्षेत्रातील पूर्णवेळ संचारबंदी शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिले आहेत.
संचारबंदी शिथिल केलेली गावे पुढीलप्रमाणे
शिरुर तालुका
बारगजवाडी, बडेवाडी, शेरेवाडी, उंबरमुळी
परळी तालुका
हाळंब, हेळंब, भोजनकवाडी, दैठणाघाट, खोडवा-सावरगाव, खोडवा-सावरगाव तांडा
