eye drop

डोळ्यात दोन थेंब टाका अन् ऑक्सिजन पातळी वाढवा औषध घेण्यासाठी लांबच लांब रांगा

हैदराबाद, दि. 22 : कोरोनात ऑक्सिजन पातळी घटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनला लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहील्या. परंतु आता तेही इंजेक्शन उपचार पध्दतील साथ देत नसल्याचे लक्षात आले. पण आता एक अत्यंत दिलासादायक बातमी आंध्रप्रदेशातून पुढे येत आहे. येथील एका वैद्याने डोळ्यात टाकायचे औषध बनवले असून ते डोळ्यात टाकले […]

Continue Reading
bycycal olsd man

सायकलवरून फिरणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना महिला कॉन्स्टेबलने अडवले

दि. 22 : सगळीकडेच कडक लॉकडाऊन असतानाही जिल्हाधिकारी सायकवरून फिरत होते. तेवढ्यात या जिल्हाधिकार्‍यांची सायकल रस्त्यावर ड्यूटीला असलेल्या महिला कॉन्स्टेबलन अडवली आणि विचारलं… कुठं निघालाय? मात्र काही वेळात जिल्हाधिकार्‍यांनी मी या शहराचा डीएम आहे असे सांगताच महिला कॉन्स्टेबल घाबरली. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी तिच्या या कामाचं कौतूक केलं आहे. असंच काम करीत रहा म्हणत जिल्हाधिकारी पुढे निघून […]

Continue Reading
corona virus

कोरोना बधितांचा आकडा आणखी दिलासादायक!

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि.21) रोजी 720 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 3715 नमुन्यापैकी 2995 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 720 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असल्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. तालुकानिहाय यादी

Continue Reading
corona pecaint suicide

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या!

बीड दि.21 : गळ्यातील रुमालाने गळफास घेऊन कोरोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि.21) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे. रामलिंग महादेव सानप (वय 35 रा. तांदळ्याचिवाडी ता.बीड ) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. घटनास्थळी बीड शहर पोलीस […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

कुठलीच कामे धड नाहीत; जिल्हा रुग्णालयाचे सीएस सुर्यकांत गिते काय हजामती करत आहेत का?

बालाजी मारगुडे । बीड दि. 18 : जिल्हा रुग्णालयात फिजीशियन येत नाहीत, व्हेंटीलेटर वापराविना पडून आहेत. ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचे अनेक प्रस्ताव तसेच धुळखात पडलेले आहेत.. सिस्टर, ब्रदर ड्यूट्या करीत नाहीत. ग्रामीण रुग्णालयांना गोळ्या औषधांचा पुरवठा नाही. रुग्णालयात सगळीकडेच अस्वच्छता आहे. अनेक वॉर्डातील शौचालयाचे भांडे फुटलेले आहेत. रुग्णालयात अ‍ॅडमीट रुग्णांचे रेमडेसीवर पळवले जात आहे, हे सगळं […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा हजारपार!

बीड दि.27 :  काल दिलासादायक आकडेवारी समोर आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी (दि.17) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून जिल्ह्यात 1 हजार 118 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला सोमवारी (दि.17) चार हजार 403 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 118 जण बाधित […]

Continue Reading
corona virus

आजचा कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक!

बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा पुन्हा वाढला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत रविवारी (दि.16) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 897 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला रविवारी (दि.16) चार हजार 56 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 897 जण बाधित आढळून आले. तर […]

Continue Reading

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे- काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.खासदार राजीव सातव यांची प्रकृती नाजूक झालेली होती. ते कोरोनातून सावरत असतानाच, त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवीन व्हायरस आढळला असून, त्यांच्या शरीरात इन्फेक्शन देखील झाले होते. या सर्व कारणाने त्यांची प्रकृती नाजूक झाली […]

Continue Reading
corona lasikaran

लसीकरणासाठी जाताय मग आता हे वाचा…

बीड जिल्हा प्रशासनाने काढले वेगळे अ‍ॅप बीड- जिल्ह्यातील लसीकरणासाठी केंद्राकडून जे नोंदणी अ‍ॅप जारी करण्यात आले होते त्यामुळे लसीकरणात प्रचंड अडचणी येत होत्या. आता जिल्हा प्रशासनाकडून स्वतःचे वेगळे अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्या अ‍ॅपचा वापर करून नागरिकांनी आपली नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार यांनी म्हटले आहे.दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, […]

Continue Reading