corona virus

बीड जिल्हा : आज 151 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात गुरुवारी (दि.२4) कोरोनाचे 151 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण चाचण्यांच्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे. जिल्ह्यातून मंगळवारी ४066 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२4) प्राप्त झाले, त्यामध्ये 151 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 3915 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात २5, अंबाजोगाई १, आष्टी २5, धारूर 12, […]

Continue Reading
wat waghul

खळबळ! महाराष्ट्राच्या वटवाघुळात आढळला निपाह व्हायरस

मुंबई- करोना संकटाशी सामना करणार्‍या महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली असून महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मार्च 2020 मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होईना!

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत येण्याचं नाव घेत नाही. दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी दिडशेच्या पुढे येत आहे. रविवारी (दि.20) जिल्ह्यात 155 कोरोना बाधित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला रविवारी (दि.20) 4224 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 155 जण बाधित आढळून आले. तर 4059 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 25, बीड […]

Continue Reading

कोरोनाचा आकडा कमी व्हायचे नाव घेईना

आजही आढळले मोठ्या प्रमाणावर रुग्ण बीड, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना कमी व्हायचे नाव घेत नसून आजही रुग्णांचा आकडा वाढलेलाच दिसून येत आहे. शनिवारी प्रशासनाला 4571 जणांचे अहवाल मिळाले होते. त्यात 173 जण पॉझिटिव्ह आढळून आले. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 29 रुग्ण हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. आज आढळलेल्यांमध्ये अंबाजोगाई 11, आष्टी […]

Continue Reading
corona virus

कोरोना पुन्हा रिव्हर्स मोडवर

बीड, दि.18- कोरोनाची आकडेवारी दररोज कमी जास्त होताना दिसत आहेत. काल जिल्ह्यात 224 रुग्ण आढळून आल्यानंतर आजच्या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्याला दिलासा मिळालेला असून आज कोरोनाने रिर्व्हर्स गिअर टाकल्याचे दिसत आहे. त्यानुसार आज केवळ 156 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या चाचण्यांची संख्या देखील 4483 इतकी जास्त होती.मागील आठवड्यापासून कोरोना […]

Continue Reading