CORONA DEATH

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 26 : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 […]

Continue Reading

प्रशासनाचा अतिरेक; रस्त्यावर वाटमारी केल्यासारखं टोचलं जातंय इंजेक्शन

लसीकरणच करायचे असेल तर सगळ्या सरकारी कार्यालयाबाहेर तंबू ठोका बालाजी मारगुडे । बीड दि. 21 : अजुनही 25 टक्के सरकारी कर्मचार्‍यांनी स्वतःला लस टोचून घेतली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक व्यापार्‍यांनी, तिथे काम करणार्‍यांनी लस घेतलेली नाही. अजुनही अर्ध्याहून अधिक कोचिंग क्लासेसला जाणार्‍या, स्पर्धा परिक्षेचे क्लास करणार्‍या, कोर्टात टेबल मांडून बसलेल्या वकीलांनी लस टोचून घेतलेली नाही. […]

Continue Reading

आयपीएस पंकज कुमावत यांचा गुटखा माफियांना दणका!

बीड तालुक्यातील इमामपूर परिसरात गुटखा पकडला बीड दि.16 : बीड जिल्ह्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री केली जात असल्याचे आयपीएस प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पंकज कुमावत यांच्या कारवायावरुन समोर येत आहे. पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार स्विकारताच गुटखा माफियांकडे आपला मोर्चा वळवला. आतापर्यंत त्यांनी गुटख्याच्या कारवाया करत कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी (दि.16) बीड तालुक्यातील इमामपूर परिसरातील […]

Continue Reading
corona

तुम्हाला महितीयेत का जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण किती?

बीड– बीड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णांत मोठी घट झाली आहे. आता हा आकडा जवळपास एक आकडी आला आहे. जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. आज एकूण 360 जणांचे नमुने अंबाजोगाईच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यातील धारूर परळी तालुक्यात प्रत्येकी दोन तर आष्टी आणि गेवराई तालुक्यात […]

Continue Reading