dhananjay munde

पीक कर्ज न देणार्‍या बँकावर कारवाई करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

आढावा बैठकीत प्रशासनाला सुचना बीड : खरिपातील पिक कर्ज वितरणासाठी बँकांकडून दिरंगाई झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी वाटप होताना दिसत असून याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी नंतर पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही ठराविक वेळेत […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात आज 154 कोरोनाबाधित

बीड दि.12 : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. गुरूवारी 154 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला गुरूवारी (दि.12) 6590 संशीयतांचे अवहाल प्राप्त झाल होते. यामध्ये 154 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर 6436 निगेटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई 2, आष्टी 56, बीड 17, धारूर 5, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, पाटोदा […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.11) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 109 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ‘ आरोग्य विभागाला बुधवारी (दि.11)6329 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 109 जण बाधित आढळून आले. तर 6220 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 1, आष्टी 27, बीड 17, धारूर 7, […]

Continue Reading
accident

कोविड सेंटरमधील कर्मचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

’स्वाराती’ मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू-नातेवाईक अंबाजोगाई दि.10 : लोखंडी सावरगाव येथील कोवीड केअर हॉस्पिटल मध्ये इलेक्ट्रेशियन म्हणून नौकरीस असलेल्या युवकाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. दरम्यान या युवकास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आल्यानंतर त्यांचेवर योग्य उपचार मिळाले नसल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी स्वारातीतील 2 सुरक्षा रक्षकास आणि उपचार करणार्‍या दोन डॉक्टरांना मारहाण […]

Continue Reading
school

शाळा सुरु करण्याबाबतचे परिपत्रक जारी

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचे परिपत्रक अखेर जारी करण्यात आले आहे. टास्क फोर्सच्या विरोधानंतरही शाळा सुरू करण्याची नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे हे विशेष. यात ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शहरी भागातील 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू […]

Continue Reading