सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्यांना जिल्हाधिकार्यांची सुचना
बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी अशा शेतकर्यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे […]
Continue Reading