krashi dukan

माजलगावच्या तीन कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द

  माजलगाव, दि.18: माजलगाव शहरातील तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने अनियमितता आढळल्याने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी रद्द केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली.      माजलगाव तालुक्यातील काही कृषि सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषि अधिकारी पंचायत समिती यांनी तपासणी केली असता त्यांना काही त्रुटी आढळन आल्या यामध्ये रासायनीक […]

Continue Reading
chousala

चौसाळा येथे नदीला पूर; 5 गावांची वाहतूक विस्कळीत

पावसाची दमदार हजेरीचौसाळा : यंदा दरवर्षीप्रमाणे मृग नक्षत्रात मान्सूनच्या पावसाचे आगमन अगदी धडाक्यात झाले आहे. सलग दोन दिवसांच्या पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गासह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी साडेचार ते साडेपाच या एक दीड तासांच्या कालावधीत नदी नाल्यासह चौसाळा व चौसाळा परिसरातील नदी पात्रात पाणी वाहू लागले आहे. वास्तविक पाहता अचानक आलेल्या या पावसामुळे […]

Continue Reading

बीड जिल्ह्यातील फळ पिकांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती मागणी बीड : राज्य शासन कृषी विभागाने 5 जून रोजी काढलेल्या शासन आदेशामध्ये राज्यातील बीडसह 7 जिल्ह्यांना फळपीक विम्यातून मागे ठेवण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार – लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यबाबत मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या वतीने नविन शासन […]

Continue Reading
mansoon

बीड जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्केबीड ः जिल्ह्यात यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 10.52 टक्के नोंद झाली आहे.   जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात सर्वाधिक तर सर्वात कमी आष्टी तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अनेक भागात शेतीचे […]

Continue Reading
krushi-vibhag

बोगस कापसाच्या बियाणांची विक्री; दुकानदारावर गुन्हा

बोगसगिरीविरुद्ध कृषी विभागाकडून कारवाई बीड : जिल्ह्यात सर्रासपणे बोगस बियाणांची विक्री करनाऱ्याचा सुळसुळाट सुरु झाला असून काही कृषी सेवा केंद्रचालकांकडून बीटी बियाणांच्या नावावर बोगस बियाणे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दरम्यान, सोमवारी बोगस बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाने कपाशीच्या ४६ बॅग जप्त केल्या. कोणत्याही प्रकारची मान्यता, बॅच नंबर तसेच कंपनी रजिस्टर नसताना […]

Continue Reading