crime

किराणा दुकानातून जप्त केला 41 हजारांचा गुटखा

केज दि.9 :  किराणा दुकानात लपवून ठेवलेला 41 हजार रुपयांचा गुटखा अन्न व भेसळ सुरक्षा अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.8) जप्त केला. या प्रकरणी शिवरुद्र रामभाऊ चोपणे यांच्या विरोधात युसूफवडगाव पोलीसात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे करत आहेत. बीड येथील अन्न भेसळ, सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मारेवार यांनी 8 मार्च रोजी संध्याकाळी 8 […]

Continue Reading
ANGANWADI

विहिरीत बुडणार्‍या मुलाला दिले अंगणवाडी ताईने जिवदान

केज, दि. 5 : स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरीत बुडणार्‍या 15 वर्षीय विद्यार्थ्याला अंगणवाडी कार्यकर्तीने वाचविले. ही घटना 3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील कोरेगाव शिवारातील उंबराचा माळ येथे घडली. वैभव बळीराम लांब हा विद्यार्थी या शेतातील विहिरीजवळ मोठ्याने ओरडून मदतीसाठी आरडा ओरडा करीत होता. हा आवाज ऐकून विहिरीपासून काही अंतरावर […]

Continue Reading
untavarun warat

मित्र मंडळीचा संपर्क नको म्हणत, साळेगावातून निघाली उंटावर वरात

मधुकर सिरसाट/ केज दि. 3 : कोरोनामुळे नवरदेवाच्या मित्र मंडळी पासून लांब राहण्यासाठी एका नवरदेवाला चक्क घोड्या ऐवजी उंटावर स्वार होऊन वरात काढावी लागली. याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील माजी सैनिक महादेव व सौ. सिमा वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी येथील ऐश्वर्या हिच्याशी संपन्न […]

Continue Reading

कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून

केज : दि.30 : तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा सकाळी शुक्रवारी ( दि.10) सकाळी अज्ञात व्यक्तीने शेतात मृतदेह आढळू आला. महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत. साळेगाव ता. केज दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. अश्विनी समाधान इंगळे वय २८ वर्ष ही महिला आपल्या […]

Continue Reading